तुझं अवखळ, निरागस हसणं
वेड लावतं गं माझ्या हृदयी
न बोलता सांगे गालावरची खळी
घे ना राजा जवळी शांत समयी
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...