सख्या शब्दांचा तू जादुगार
गुंतवतो मला साहित्य वाचनात
साहित्यात रमता कामांची लागते रांग
होते माझी धावपळ त्यात!
माझी त्रेधातिरपीट बघून
हसतो गाली तू नटखट
काम आवरतांना मी
करते कामाशी खटपट!
©® सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल