Followers

मंगळवार, ऑक्टोबर २६, २०२१

भीती


भीती  कधीच  जवळ   नका  करु
ती नाहीच ! तिला  नाव  नका  देऊ
आहे जे ते खणखणीत बोलत चला
विनाकारण कुणाला भिती नका दाऊ

भीती ... समजा तिला एक मृगजळ
जे अंतर्मनाला आपुल्या घाली भूरळ
भल्याभल्यांना  हो  ती  गारद  करते 
मल्ल  असो  वा  कुणी  हिरावते बळ!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१० टिप्पण्या:

  1. वाहह..खुप सुंदर सामाजीक संदेश देणारी प्रेरणादायक, अप्रतीम काव्यरचना...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल