Followers

रविवार, ऑक्टोबर २४, २०२१

प्रेमाचं पान

हृदयरुपी वहीत मी जपलयं
आपल्या प्रेमाचं एक पान
निर्मळ आहे रे  मन  माझे
सख्या हृदयातुन तू ते जाण...

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

१५ टिप्पण्या:

  1. वाहहह...खुप सुंदर शब्दांकन...सुरेख रचना...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल