करीते प्रार्थना । शिवसुता ।।
तू सुखकरता । तू दुःखहरता ।
शुभ लाभ पिता । विद्याधिशा ।।
गणनायक तू । दुःख निवारक ।
तू शुभदायक । लंबोदरा ।।
अष्टविनायक । शुर्पकर्णक तू ।
महागणेश तू। मोरेश्वरा ।।
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाधन्यवाद 🙏
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा 🙏
हटवाअप्रतिमच.. मॅडम...खूप खूप सुंदर भक्ति रचना 🙏🙏👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाखूपच छान केलंय ही रचना..👍
उत्तर द्याहटवापण एक विनंती आहे.तुम्हीच चाल लाऊन voice recording करून ती आम्हाला ऐकवा मी स्वत: तसं करून बघितले खूपच छान रेकार्डिंग होऊ शकेल. अप्रतिम 🌹
आबा 🙏
आबा, आभारी 🙏
हटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी 🙏
हटवासुंदर, भक्तिमय रचना 🤗😇🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाApratim rachna tai....👍👌✍️🍫🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी 🙏
हटवाखुप छान रचना 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा 🙏
हटवाअप्रतिम भक्तीरचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा 🙏
हटवाधन्यवाद सर 🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम ,👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी 🙏
हटवाअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाआभारी सखी!🙏
हटवासुंदर रचना
उत्तर द्याहटवाआभारी!🙏
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी!🙏
हटवाअप्रतिम ताई 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी!🙏
हटवाअतिशय सुरेख अप्रतिम शब्दात बाप्पांचे स्तवन केलेत मॅम सुरेख अगदी
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌✍️✍️✍️
धन्यवाद सखी!🙏
हटवासुंदर भक़तीरचना!👌👌👌
उत्तर द्याहटवाSundar...!👌👌👌
उत्तर द्याहटवा