Followers

शनिवार, ऑक्टोबर ०९, २०२१

राजा राणी

धडकन मेरी बोले
तू माझा राजा मी तुझी राणी
चाहत मेरी तेरे प्यार की प्यासी
घे ना राजा मीठीत बाहू तुझे खोलूनी

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

२६ टिप्पण्या:

  1. प्रेमळ आणि तितकीच सुंदर शब्दरचना ✌️🤗

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल