जय भवानी जय शिवाजी
हाक ऐकताच उठे गात्रात शिरशिरी !
शिवराजे ! भूपती,अश्वगजपती गडपती
प्रौढप्रतापपुरंदर, सिंहासनाधीश्वर
स्वराज्यस्थापक प्रजापती
तेज:पुंज न्यायाधिपती
शिवराजे शब्दही थिटे हो..
तुमच्या कर्तृत्वापुढती !
आज या पावन दिनी
गाते मी तेजाची आरती !
जयंती पर्वाला शिवरायांना विनम्र अभिवादन 🙏🌹🌹🙏
©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
छत्रपती शिवाजीमहाराज की जय,छान लिहले🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद दादा 🙏🙏
हटवाजय शिवराय.. उत्कृष्ट
उत्तर द्याहटवाआभारी 😊
हटवाव्वा बहोत खुब..उमदा..!!
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏
हटवाखुप छान..जोरदार
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद दादा 🙏🙏
हटवाखूप खूप छान 👌🏼👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवाजय शिवराय 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाजय शिवराय🙏🙏🙏🙏 अप्रतिम लिहिली आरती
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दसौदर्य!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर शब्दगुंफन... अप्रतीम लेखनशैली...👏👏👏
उत्तर द्याहटवा🚩जय शिवराय🚩
खूप छान ताई....👍👌✍️
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना ✍️✍️👌👌🚩🚩
उत्तर द्याहटवा