Followers

शनिवार, ऑक्टोबर २३, २०२१

बलमा (भूलोळी)



मेरे मनमंदिर में
सख्या फक्त तुझीच रे मूर्ती
तेरी मोहब्बत हूॅंं रे मैं बलमा
जन्मोजन्मी देऊ जगी प्रेमाची प्रचिती

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१४ टिप्पण्या:

  1. वाहह...खुप सुंदर ह्रदयस्पर्शी भुलोळी लिहीली आहे सखी...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल