तुझ्या संदेशा आला की
मनमयूर हा नाचे थुईथूई
आनंद होई माझ्या उरी
उत्तर हे देण्या होई घाई
सखी...
कसे ग् सांगू वेडे मन हे
भेटाया तुला अधीर होई
टाइप होई भलतंच काही
तुला पाहता मी तृप्त होई
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...