विसरले आहे दुःख सारे
सुखाचा क्षण आणलाय
नको आता वेदनेचे पहारे
तुझी कृपा असू द्या साई
दुःखातही वाहतील सुखाचे वारे!
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...