Followers

शनिवार, डिसेंबर ०४, २०२१

मी भाग्यवंत!


आहे  प्रभूजीचा हात शिरावर
नाही हो  मला कुठलीच  खंत
का  ठेऊ मी मनात किंतू-परंतू
माझ्यासारखी मीच भाग्यवंत !


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

८ टिप्पण्या:

  1. अप्रतिम रचनाविष्कार मॅडम...✍️👌👌👌प्रभूची कृपा प्राप्त झाली तर, मनोच्छा नक्कीच पूर्ण होतात. जय श्री शंभो!🌹🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल