Followers

शुक्रवार, डिसेंबर ०३, २०२१

खेळ भावनांचा

भावनांचा खेळ सारा
कुठवर खेळशी मना

जगी स्वार्थाचा बाजार
दखल  कुणी घेई ना

आपुलेच निघाले बेईमान
दुस-यासी बोलवेना

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

१० टिप्पण्या:

  1. जीवनानुभव अप्रतिम शब्दांत वर्णिला मॅडम!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. भावस्पर्शी , अप्रतीम कटु वास्तवदर्शी रचना...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल