वेचीत होते मी सुखाचे मोती
ओंजळीत मावेना सुख हे नवे
तृप्त झाल्या दोन नयनज्योती
💎🔴💎 🟡 💎🌟💎 ♦️
केली मी प्रार्थना परमेश्वरासी
हे प्रभो, तू विसरु नको मज !
मी ही स्मरेन भक्तीभावे तुला
असू दे कृपा सदैव माझ्यावरती!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...