ती नाहीच ! तिला नाव नका देऊ
आहे जे ते खणखणीत बोलत चला
विनाकारण कुणाला भिती नका दाऊ
भीती ... समजा तिला एक मृगजळ
जे अंतर्मनाला आपुल्या घाली भूरळ
भल्याभल्यांना हो ती गारद करते
मल्ल असो वा कुणी हिरावते बळ!
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...