झालं गेलं सोडून
करा प्रेमाने अभ्यंग स्नान
करा शुद्धमने धनलक्ष्मी पूजा,
येईल दारी यशाचे प्रकाशदान
किल्मिष जाळा ठेवा शुद्ध मन
मिळेल समृध्दीचे पाडव्याचे वाण
करा स्नेह सौख्य संबंधांचा फराळ
होईल प्रेमाची भाऊबीज
अविट माधुर्याची छान!
🪔💎🪔💎🌹💎🪔💎🪔
प्रिय वाचकहो...!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या
प्रिय परिवाराला आरोग्यदायी,सुखदायी
🌟🌟🌹🪔मंगलमय शुभेच्छा!🌹🪔🌟🌟
© पुष्पा पटेल "पुष्पम्"