गोडवा दिवाळसणाचा
हवाहवासा वाटतो...
पणतीचा उजेडात
मनामनातील काळोख
दूर दूर होतो
इष्ट मित्र स्नेही...
आप्तेष्टांची भेट होता
हृदयी स्नेह सौख्याचा
परीमळ दरवळतो़
🎇🪔🌹🪔🌹🪔🌹🪔🌹🪔🌹🎆
ही दिपावली आपणास व आपल्या परिवारास सुखासमाधानाची,आनंदाची,
समृद्धीची,व सकल इच्छापूर्ती करणारी जावो! ही शुभेच्छा!🪔
🪔दिवाळी सणाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
्©पुष्पा पटेल " पुष्पम् "
🪔🎊 🎆🙏🌹🙏🪔🎉🎇🧨
खुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी 🙏
हटवाशुभ दिपावली 🪔🌟
अप्रतिम
उत्तर द्याहटवासुंदर समिक्षा!🙏
हटवाशुभ दिपावली 🪔🌟
फारच सुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवादीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
धन्यवाद सर!🙏
हटवाशुभ दिपावली 🪔🌟🌟
सुंदर 👌👌💐दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
उत्तर द्याहटवाधन्यवाद मावशी!🙏
हटवाशुभ दिपावली 🪔🌟🌟
Sunder
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाशुभ दिपावली 🪔🌟🌟🌟
खुप सुंदर रचना..आणी तगतक्याच सुंदर शुभेच्छा... धन्यवाद...🙏😊
उत्तर द्याहटवातुम्हाला व तुमच्या गोड परीवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...🪔🪔🪔
धन्यवाद सखी 🙏
हटवाशुभ दिपावली 🪔🌟🌟
अप्रतिम सुंदर शुभेच्छा,तुम्हालाही
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा!🙏
हटवाशुभ दिपावली 🪔🌟🌟
खूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाशुभ दिपावली 🪔🌟
खूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा