झालं गेलं सोडून
करा प्रेमाने अभ्यंग स्नान
करा शुद्धमने धनलक्ष्मी पूजा,
येईल दारी यशाचे प्रकाशदान
किल्मिष जाळा ठेवा शुद्ध मन
मिळेल समृध्दीचे पाडव्याचे वाण
करा स्नेह सौख्य संबंधांचा फराळ
होईल प्रेमाची भाऊबीज
अविट माधुर्याची छान!
🪔💎🪔💎🌹💎🪔💎🪔
प्रिय वाचकहो...!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या
प्रिय परिवाराला आरोग्यदायी,सुखदायी
🌟🌟🌹🪔मंगलमय शुभेच्छा!🌹🪔🌟🌟
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
खूप खूप मस्त रचना
उत्तर द्याहटवादिवाळी उत्सवाच्या मंगल कामना करणारा अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाआभारी सरजी!🙏
हटवाधनत्रयोदशीच्या आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा🪔🪔🪔🪔🪔🙏
उत्तर द्याहटवाआभारी दादा 🙏
हटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी 🙏
हटवाखुप सुंदर , ह्रदयस्पर्शी , अप्रतीम रचना...सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना💐💐👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा