Followers

कृतज्ञता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कृतज्ञता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, नोव्हेंबर ०७, २०२१

जाणीव

चंद्र जरी झाकोळला
जाणीव ती चांदणीला
मनात तिच्या कृतज्ञता
आहे भान त्या वेडीला

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

आई

केली तू माझ्यावरी
आभाळागत माया
पांग फेडू कसे आई
जन्मभर झिजवली तू काया

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...