क्षणभर दुःख मी विसरते
क्लेश सारे गळून पडती
आनंदसागरी मी हो डुंबते
अशीच कृपादृष्टी ठेव जगदंबे
मी नमन तुज साष्टांग करीते🙏🙏
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...