Followers

शनिवार, नोव्हेंबर ०६, २०२१

प्रिय बालपण

प्रिय मला  माझं  बालपण
त्यात न  कुठले अहंमपण
निर्मळ  निरागस  गोडपण
केली मज्जा, मस्ती, खेळणं
क्षणात भांडण न् क्षणात गट्टी
अनुभवले मी माझे बालपण

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

६ टिप्पण्या:

  1. निर्मळ, निरागस बालपण... खुपच सुंदर 👌👌👌

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल