प्रकटली हो माझी गृहलक्ष्मी
अंधारातून नेई मज प्रकाशदिशी
अशी दिव्यत्व माझी अष्टलक्ष्मी !
आज नववर्ष दिवाळी पाडवा
साडेतीन मुहूर्तांत एक पवित्र
टळो इडा पिडा जळो दैन्य
नांदु दे भूवरी बळीराजाचे राज्य!
🪔 दिवाळी पाडवा आणि नववर्ष
[ विक्रम संवत-२०७८] हार्दिक शुभकामना!🪔
© पुष्पा पटेल " पुष्षम् "
खुप खुप सुंदर
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाशुभ पाडवा!🪔🙏
अप्रतिम 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखूपच छान.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर👌👌👍
उत्तर द्याहटवाअप्रतीम रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाSunder काव्य 👌👌
उत्तर द्याहटवा