त्यात न कुठले अहंमपण
निर्मळ निरागस गोडपण
केली मज्जा, मस्ती, खेळणं
क्षणात भांडण न् क्षणात गट्टी
अनुभवले मी माझे बालपण
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...