निसर्गाचा सहवासात
रमते मी हो फार
आनंद मिळे मज
मन होई गारेगार
निसर्ग गुरूचा शाळेत
नोंदवू या आपले नाव
तिथे मिळालेल्या ज्ञानाने
आयुष्याचा वाढेल भाव
निसर्ग गुरू शिकवी
त्याग आणि समर्पण
सत्य शाश्वत घेऊनी हाती
विश्वची करू आनंदवन!
©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
Great
उत्तर द्याहटवापुष्पा ह्या शाळेत माझे नाव पहिल्यांदा टाक हा . 👌
उत्तर द्याहटवाहो ताई नक्की टाकते 😀😀😀
हटवाअप्रतिम👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दसौदर्य मॅडम ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा..फारच सुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवा