Followers

सोमवार, एप्रिल १८, २०२२

निसर्ग गुरू

निसर्गाचा सहवासात 
रमते मी हो फार
आनंद मिळे मज
मन होई गारेगार

निसर्ग गुरूचा शाळेत
नोंदवू या आपले नाव
तिथे मिळालेल्या ज्ञानाने
आयुष्याचा वाढेल भाव

निसर्ग गुरू शिकवी
त्याग आणि समर्पण
सत्य शाश्वत घेऊनी हाती
विश्वची करू आनंदवन!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

८ टिप्पण्या:

  1. पुष्पा ह्या शाळेत माझे नाव पहिल्यांदा टाक हा . 👌

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...