माझं अन् कुलदेवतेचं खास
माझ्या कुटुंबासाठी राहते ती दक्ष
वर्षाव करते आनंद मोतींची रास !
जेथे जाते मी तेथे असते
कुलदेवता माझ्या सांगाती
करिते मी सेवा सदैव भक्तीभावे
लेक मी अन् ती आई सुंदर नाती !
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल
वावा पुष्पा 👌
उत्तर द्याहटवासुंदर भक्ती काव्य
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाजय श्री अंबे!🌹🙏🙏🙏
खुप छान🙏💐
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌👌 जय अंबे🙏
उत्तर द्याहटवाछानच 👌
उत्तर द्याहटवा🌷🌷🌷🌷🌷
आबा
..✍️