Followers

रविवार, डिसेंबर ०५, २०२१

सुखाचे वारे

दुःखाचा भागाकार केला
विसरले आहे दुःख  सारे

सुखाचा  क्षण आणलाय
नको आता वेदनेचे पहारे

तुझी कृपा असू द्या साई
दुःखातही वाहतील सुखाचे वारे!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

९ टिप्पण्या:

  1. खुप छान प्रार्थना ....सुंदर शब्दरचना 👌👌🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌
    जय जय श्री साईनाथ!🌹🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. वाहह..खुपच सुंदर शब्दांकन...छान भक्तीमय काव्यरचना...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल