https://kavyapushppushpa.blogspot.com
देवा,एक धागा सुखाचा
तू दिला रे माझ्या हाती
उजेड देण्या सृष्टीला...
वळीन मी जन्मभर वाती
© सौ.पुष्पा पी.पटेल
स्वामी समर्थ चरणी सुंदर प्रार्थना!💐🙏🙏🙏
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
स्वामी समर्थ चरणी सुंदर प्रार्थना!💐🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा