विसरले आहे दुःख सारे
सुखाचा क्षण आणलाय
नको आता वेदनेचे पहारे
तुझी कृपा असू द्या साई
दुःखातही वाहतील सुखाचे वारे!
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
खुप छान प्रार्थना ....सुंदर शब्दरचना 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवासुंदर प्रार्थना
उत्तर द्याहटवाखुप छान 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाजय जय श्री साईनाथ!🌹🙏🙏🙏
छान����
उत्तर द्याहटवावाहह..खुपच सुंदर शब्दांकन...छान भक्तीमय काव्यरचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना..👌👌
उत्तर द्याहटवाखूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌👌
उत्तर द्याहटवा