तुम्ही असे दूर-दूर राहू नका
तुमचाच आधार आहे मज
हे तुम्ही कधी विसरू नका !
तुमच्या द्वारे मनीचे गुज उतरे
सुख लेखणीचे हिरावू नका !
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
वाहह... खुप सुंदर रचना... अप्रतीम...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूप खूप सुंदर शब्दांत " शब्दकृतज्ञता " व्यक्त केलीत आपण!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवावाह वाह खुपच सुंदर
उत्तर द्याहटवाMastch 👌👌👌
उत्तर द्याहटवाअगदीच मस्त👌👌👌
उत्तर द्याहटवा