सर्वांच्या हिताचे निर्णय घेते ती आई !
स्वतःचा इच्छा बाजूला सारते आई !
घरासाठी कष्टत जगते ती तर आई !
सुख दुःखात ठाम उभी असते आई !
संकट येता बाळावरती वाघिण होते आई !
' होईल सगळं नीट ' म्हणून धीर देते आई !
भिऊ नको! चालत रहा! बळ देते आई !
बाळाच्या सुखात लोभ न दावी आई
निष्काम कर्मयोग शिकवित जगते आई!
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
खुप सुंदर रचना... अप्रतीम...👏👏👏
उत्तर द्याहटवा🙏मातृदेवो भव:🙏
अप्रतिम रचनाविष्कार मॅडम...!✍️👌👌
उत्तर द्याहटवाआईचे वर्णन शब्दात होणे अशक्यच! म्हणूनच श्रृती म्हणते " मातृ देवो भव!"🌹🙏🙏🙏
हो अगदी बरोबर
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना 👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम काव्य ✍️✍️.. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी👌👌 .
उत्तर द्याहटवाआई ही आईच असते तिची बरोबरी कोणीही करू शकणार नाही
उत्तर द्याहटवाव्वा..!अप्रतिम शब्द रचना👌👌👌
उत्तर द्याहटवाMastch rachna 👌👌
उत्तर द्याहटवा