तुझं अवखळ, निरागस हसणं
वेड लावतं गं माझ्या हृदयी
न बोलता सांगे गालावरची खळी
घे ना राजा जवळी शांत समयी
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
अप्रतिम चारोळी रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान अप्रतिम 👌
उत्तर द्याहटवा🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
खुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाखुप छान👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌
उत्तर द्याहटवावाहह... खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाव्वा..खूप खूप सुंदर रचना👌👌👌
उत्तर द्याहटवाखुपचं छान..👌👌👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा