Followers

मंगळवार, ऑक्टोबर २६, २०२१

हसू

प्रिये
तुझं अवखळ, निरागस हसणं
वेड लावतं गं  माझ्या हृदयी
न बोलता सांगे गालावरची खळी
घे ना राजा जवळी शांत समयी

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

११ टिप्पण्या:

  1. खूपच छान अप्रतिम 👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. वाहह... खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल