तुझ्या प्रीतीचा लागला आहे मला गंध
तुझ्या अमृत सहवासात उजळलं माझं जीवन
तुझ्या सोबतीने मिळतोय मला आनंदीआनंद
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...