Followers

मंगळवार, ऑक्टोबर १९, २०२१

तन-मन [भूलोळी]

तेरे दिल के पास हूॅंं
श्वासात माझ्या तू साजना रे
एक-दूजे के बिना ना कोई भोर
तुझ्याचसाठी तन-मन झिजविन रे

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१३ टिप्पण्या:

  1. मॅडम, अप्रतिम आणि मनाला भूरळ पाडणारी भूलोळी रचनाविष्कार !👌👌👌

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल