हृदयग्रंथी लिहीत जावे एकेक पर्व
रेऽऽ मनवा जैसी करणी वैसी भरणी
प्रेम अर्पावे सकला हाच खरा धर्म !
यशस्वी जीवनाचा महा मूलमंत्र
निरपेक्ष भावनेने करावे कर्म
प्रामाणिकपणा, आनंद, समाधान
हेच खरे यशस्वी जीवनाचे मर्म !
©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल
खूप सुंदर रचना ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखरे आहे अप्रतिम ताई
उत्तर द्याहटवाअनुकरणीय विचार
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम विचारपुष्प...!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाजय श्रीराम!💐🙏🙏🙏
अप्रतिम 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा