Followers

सोमवार, फेब्रुवारी १४, २०२२

क्षण प्रीतीचा

सख्या, हृदयाचा  कोंदणात
दरवळ तुझ्याच प्रीतफुलाचा
अलगद ओढून घे  तू मिठीत
भिजवून टाक क्षण आनंदाचा!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

६ टिप्पण्या:

  1. अप्रतिम शब्दभावना व्यक्त केल्या मॅडमजी!✍️👌👌👌🌹🌹🌹

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल