पहाटे पहाटे स्वप्न मज पडले
स्वप्नात अवचित मज पंख फुटले
घेतली गरुडापरी झेप मी
उंच आकाशी चहूदिशी विहरले
गिरीशिखर मी जाऊन आले
सागर तटाकी मी न्हावून आले
मानस सरोवरी राजहंसास भेटून आले
स्वप्न माझे असे अनोखे...
सुख संतोष मज देऊन गेले !
©® सौ.पुष्पा पटेल " पुष्पम् "
अप्रतिम कल्पना मॅडमजी! सुंदर शब्दभावना ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाघ्या गरुड भरारी. शुभेछा. 🌈💕🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिमच कल्पना 👍👍👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर 👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाछान कल्पना
उत्तर द्याहटवास्वप्न ... अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा