तोंडात साखर अन् डोक्यावर बर्फ
ठेवलाय की रे मी आधीच !
सुखी सहजीवनाचे हे खरे सूत्र
संसारी होत नाही वाद-विवाद
कधीच !
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
अगदी बरोबर आहे
उत्तर द्याहटवाछानच 👌👌🙏🏼
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाखुप सुंदर शब्दांकन....👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाव्वाव... अप्रतिम शब्दाविष्कार! 👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा...!अगदीच बरोबर👌👌👌
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर..सुंदरच रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा