Followers

बुधवार, डिसेंबर ०८, २०२१

हे दयाळा


अडकवू नको देवा जन्मफे-यात मला
स्वार्थी या जगात मिळे मज उपहास

असह्य होती मज अशा ह्या गोष्टी
देवा लागू दे मना तुझ्या नामाचा ध्यास

आवडते तूज ते !  दिले मी तुला खास 
चरणी तुझ्या मिळो जागा हीच मज आस !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

६ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर शब्दांत प्रार्थना केली आहे.... 👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल