स्वार्थी या जगात मिळे मज उपहास
असह्य होती मज अशा ह्या गोष्टी
देवा लागू दे मना तुझ्या नामाचा ध्यास
आवडते तूज ते ! दिले मी तुला खास
चरणी तुझ्या मिळो जागा हीच मज आस !
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
खुप सुंदर शब्दांत प्रार्थना केली आहे.... 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर भक्तीमय रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर👌👌👍💐
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवा