मला काहीच कळेना
उशिरा उठायची सवय
तुझी जाता जाईना
"लवकर निजे लवकर उठे
त्यासी ज्ञानसंपत्ती भेटे"
हा मंत्र तू अंमलात आणना!
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
छानच लिहिले 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर👌
उत्तर द्याहटवाव्वाव ... अप्रतिम रचनाविष्कार मॅडम!👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा..!अप्रतिम रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवा