घडावे हो वेगळे...
आनंदाचा भरात मी जाऊन
सांगावं तुला सगळे...
अशी वेळ यावी कृपाळा
नमिते तुज रुप तुझे आगळे...
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
वाहह खुप सुंदर भक्तीमय रचना..👌👍💐🍫
उत्तर द्याहटवा🙏ॐ गणेश🙏
खूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवामस्तच
उत्तर द्याहटवाछानच 👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवासुंदर भक्तीरचना केली मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाश्री विघ्नेश्वर कृपा सदैव राहो ही शुभकामना!🌹🙏🙏🙏