Followers

रविवार, डिसेंबर १९, २०२१

कृपाळा

असं काहीतरी नवीन
घडावे हो वेगळे...
आनंदाचा भरात मी जाऊन
सांगावं तुला सगळे...
अशी वेळ यावी कृपाळा
नमिते तुज रुप तुझे आगळे...


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

५ टिप्पण्या:

  1. सुंदर भक्तीरचना केली मॅडम!✍️👌👌👌
    श्री विघ्नेश्वर कृपा सदैव राहो ही शुभकामना!🌹🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...