केला मी सत्याचा अट्टाहास
दूर ठेव तम ने तू प्रकाशदिशी
असू दे तुझा कायम सहवास
कलह क्लेशासी ठेवावे तू दूर
जेथे जाईन तेथे असू दे तुझा वास
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल
खुपच सुंदर भक्तिरचना 👌👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवासखी, खूप खूप धन्यवाद 🙏
हटवाअप्रतिम रचनाविष्कार...✍️👌आर्त भक्तीने प्रभूला सुंदर प्रार्थना!🌹🙏
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सरजी!🙏
हटवाअप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाखूपच आभारी दादा 🙏
हटवाDivine
उत्तर द्याहटवासुंदर समिक्षा... मनापासून कौतुक!✍️
हटवासुंदर भक्तिरचणा
उत्तर द्याहटवासुंदर समिक्षा लिहलिस......!✍️🌹
हटवाखूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाधन्यवाद...!🙏
हटवासुंदर रचना👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सर!🙏
हटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप सुंदर भक्तीमय रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवा