Followers

सोमवार, नोव्हेंबर ०८, २०२१

असावा सांगाती

तुझा विसर न व्हावा देवा !
केला मी सत्याचा अट्टाहास

दूर ठेव तम ने तू प्रकाशदिशी 
असू दे तुझा कायम सहवास

कलह क्लेशासी ठेवावे तू दूर
जेथे जाईन तेथे असू दे तुझा वास

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१७ टिप्पण्या:

  1. अप्रतिम रचनाविष्कार...✍️👌आर्त भक्तीने प्रभूला सुंदर प्रार्थना!🌹🙏

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...