आनंदही तूच दिला हो मला
तिमिर घालविण्या दिली दृष्टी
तुझ्या कृपाबळे पाहते रुप तुझे
अन् पाहते तुझी कला आणि सृष्टी
क्लेशाला येथे नसे रे जागा
आयुष्याचा वस्राला तुझा प्रितीचा धागा
कवितेत माझ्या तुझीच शब्दप्रभा
आशीष तुझा सदैव असू दे जगजेठी
नमन तुला करीते मी कोटी कोटी !
[ समस्त वाचक मित्र-मैत्रीणींना " कोजागिरी पौर्णिमेच्या " महन्मंगल अमृतमय शुभेच्छा!]
🌹🌟🌕💎🌟🌕💎🌟🌕💎🌹
© पुष्षा पटेल " पुष्प "
फारच सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवामनस्वी धन्यवाद सखी 🙏
हटवामॅडम, सुंदर भक्तीमय रचना,आणि सुंदर भक्तीभावाना!👌👌👌
उत्तर द्याहटवासरजी, खुप खुप धन्यवाद!🙏
हटवासुंदर विचार
उत्तर द्याहटवाकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बेटा!🙏
हटवाकोजगिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा
उत्तर द्याहटवामनापासून आभारी!🙏
हटवाअप्रतिम रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवासखी खूप खूप धन्यवाद!🙏
हटवाखुप सुंदर भक्तीमय रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवातुम्हालाही कोजागिरीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
सखी, मनापासून आभार!🙏
हटवाखूप खूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवासुंदरच 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद!🙏
हटवाधन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी 🙏
हटवाधन्यवाद दादा 🙏
उत्तर द्याहटवा