बाग आनंद फुलांनी उमलू दे !
क्षणिक दुःखालाही नसावी जागा
जागा फक्त सुगंधा दरवळू दे !
🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹
💃🏽 विजयादशमी - दसरा पावन
सणाच्या आपणा सर्वांना मंगलमय -
शुभदायक मन:पूर्वक शुभेच्छा!
🌹🙏❤️🙏🌹❤️🙏
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा... मॅम🌹🙏🌹
उत्तर द्याहटवाआभारी सर्जी!🙏
हटवाखुप सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर शब्दांकन, अप्रतीम रचना....👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाजीवनबाग शब्दसुमनांनी अप्रतिम फुलविलीय मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना ताई
उत्तर द्याहटवाअप्रतीम रचना आई.
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना👌👌👌
उत्तर द्याहटवाविजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सखी💐💐🍫🍫🙏🙏
Happy Dasara🙏🏻
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना ताई
उत्तर द्याहटवा