Followers

शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

जीवनबाग

देवा,  श्रीरामा  मम  जीवन  बाग
बाग  आनंद  फुलांनी  उमलू  दे !
क्षणिक दुःखालाही नसावी जागा
जागा  फक्त  सुगंधा  दरवळू  दे !

🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹

💃🏽 विजयादशमी - दसरा पावन 
सणाच्या आपणा सर्वांना मंगलमय -
शुभदायक मन:पूर्वक शुभेच्छा!
   🌹🙏❤️🙏🌹❤️🙏

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

११ टिप्पण्या:

  1. दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा... मॅम🌹🙏🌹

    उत्तर द्याहटवा
  2. जीवनबाग शब्दसुमनांनी अप्रतिम फुलविलीय मॅडम!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम रचना👌👌👌
    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सखी💐💐🍫🍫🙏🙏

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...