Followers

स्नेह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्नेह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

जीवनबाग

देवा,  श्रीरामा  मम  जीवन  बाग
बाग  आनंद  फुलांनी  उमलू  दे !
क्षणिक दुःखालाही नसावी जागा
जागा  फक्त  सुगंधा  दरवळू  दे !

🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹

💃🏽 विजयादशमी - दसरा पावन 
सणाच्या आपणा सर्वांना मंगलमय -
शुभदायक मन:पूर्वक शुभेच्छा!
   🌹🙏❤️🙏🌹❤️🙏

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल