माझं जीवन ग् उजळवलेस
काजव्यापरी येऊन तू माझ्या
आयुष्याला प्रकाशमान केलेस
प्रारंभी भासलीस ग् तू मजला
जणू एक पणती मिणमिणती
काळोख्या वाटेवर तूच झालीस
आशाकिरणाची समई जाणती
तू सखी सोबती तू सहचारिणी
तुझ्या सवे आयुष्याला ग् गती
आता तर अंधाराला ही वाटे ग्
तुझ्या-माझ्यासमोर यायची भीती!
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
वाह ताई अतिशय सुंदर समईच्या प्रकाराबद्दल लिहलं
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा...🙏🙏🙏शुभ प्रभात 🙏
हटवावा,खूपच सुंदर काव्य रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम...🙏🙏🙏
हटवाशुभ प्रभात!🌹
खूप छान👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी 🙏
हटवाछान रचना 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा 🙏
हटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी 🙏
हटवाअप्रतिम रचना
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाअतिउत्तम काव्यरचना
उत्तर द्याहटवाआपले खूप आभार!🙏🙏🙏
हटवाखूप सुंदर कविता ताई!👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏🙏🙏
हटवाKupach sunder
उत्तर द्याहटवामन:पूर्वक आभारी!🙏🙏🙏
हटवासुंदर कविता 👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद!🙏🙏🙏
हटवाखूपच सुंदर शब्द रचना केली आहे. समई स्वतः जळून प्रकाश देते. तसचं आपलं स्त्रिया च असतं खरचं खूप सुंदर विचार कवितेतून मांडले आहेत
उत्तर द्याहटवासुंदर समिक्षा... मनापासून धन्यवाद!🙏🙏🙏
हटवासुंदर कविता केली आहे. ताई 👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏🙏🙏
हटवाKhupch sunder
उत्तर द्याहटवाखूपच धन्यवाद!🙏🙏🙏
हटवासुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवाआपले मनःपूर्वक आभार!🙏🙏🙏
हटवाSuper...👌👌👌
उत्तर द्याहटवाआपले मनापासून धन्यवाद!🙏🙏🙏
हटवाखूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवासखी, मनापासून धन्यवाद!🙏🙏🙏
हटवाअप्रतिम खुप सुंदर
उत्तर द्याहटवादादा, मनापासून धन्यवाद!🙏🙏🙏
हटवाखूप सुंदर👌👌
उत्तर द्याहटवातुषारदा... आभारी!🙏
हटवाछान
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवामनापासून आभारी सरजी 🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवा